DATE
|
CONTENT |
17/09/2023 |
दि. १७/०९/२०२३ रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेचे प्रसिद्धीपत्रक व प्रश्नसंच व उत्तरसूची |
13/08/2023 |
दि. १३/०८/२०२३ रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेचे प्रसिद्धीपत्रक व प्रश्नसंच व उत्तरसूची |
08/08/2023 |
दि. ०८/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुर्न: प्रवेश परीक्षा निकाल |
08/08/2023 |
दि. ०८. ०८. २०२३ रोजी झालेल्या पुर्नप्रवेश परीक्षेचे प्रसिद्धीपत्रक व प्रश्नसंच व उत्तरसूची |
08/08/2023 |
Re-Entrance Exam Time Table Date- 08.08.2023 |
28/08/2023 |
MBA Admission against CAP Merit List |
25/08/2023 |
एम.एस्सी. भाग १ विद्यार्थ्यांसाठी संलग्नित महाविद्यालय /अधिविभाग येथे प्रवेशाबाबत सूचना |
23/08/2023 |
Re-entrance and first entrance Chemistry Admission Round Merit List information 24 August 2023 |
22/08/2023 |
Electronics Department MSC part- I admission notice (इलेक्ट्रोनिक्सअधिविभागाची एम एस्सी भाग १ प्रवेशाबाबत नोटीस ) |
21/08/2023 |
NON CAP MCA ADMISSION MERIT LIST YCSRD (6029) 2023-24 |
21/08/2023 |
एम बी ए विभाग , वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर संभाव्य राहणाऱ्या रिक्त जागांसाठी ... पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत (M.B.A. Unit-Dept of Commerce and Management) |
21/08/2023 |
Admission open for B.A. (Film Making) |
17/08/2023 |
Notification for NON CAP MCA- YCSRD ADMISSION 2023-24 |
17/08/2023 |
"दि. ०८/०८/२०२३ रोजी एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एम. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. १८/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता आजीवन अध्ययन व विस्तार विभागात प्रवेशासाठी सर्व कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे. तसेच प्रवेश घेतेवेळी शैक्षणीक पात्रता व जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर प्रमाणपत्रे जोडावी." |
12/08/2023 |
Re-entrance and First-entrance-MSc-Medical Information Management Round merit list information |
12/08/2023 |
Re-entrance and first entrance-Chemistry-Admission-Round-Merit -List-information-14 August-2023 |
12/08/2023 |
Sixth Round - cum - Spot Round Microbiology Admission (2023-24) |
11/08/2023 |
दि. ०८/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुर्न: प्रवेश परीक्षा निकाल व प्रवेश फेरीबाबत सूचना.
दि. ०८/०८/२०२३ रोजी पुर्न: प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी दि.१४/०८/२०२३ रोजी त्यांच्या अधिविभागात प्रवेशासाठी सर्व कागदपत्रांसहीत सकाळी १०. ३० वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे. |
10/08/2023 |
दि. ०८/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुर्न: प्रवेश परीक्षा निकाल व प्रवेश फेरीबाबत सूचना.
दि. ०८/०८/२०२३ रोजी पुर्न: प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल व प्रवेश फेरी दि. १०/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर परीक्षेसबसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल व प्रवेश फेरी दि. १०/०८/२०२३ रोजी होणार नाही याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच सदर प्रवेश फेरी व निकालाची तारीख यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी दररोज विद्यापीठ संकेतस्थळ पाहावे.
|
08/08/2023 |
पुर्न प्रवेश परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता सूचना
१. पुर्न प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट त्यांच्या लॉगिन आय डी मधून डाउनलोड करून घ्यावे.
२. परीक्षेस येताना हॉल तिकीट , कॉलेज आय कार्ड, भरलेला अँप्लिकेशन फॉर्म घेऊन येणे.
३. ऑड क्रमांकाने परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी सादर अभ्यासक्रमाचा अँप्लिकेशन फॉर्म पुर्न प्रवेश परीक्षा झाल्यानंतर भरणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी असा अर्ज भरणार नाहीत त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही.
४. पुर्न प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
|
07/08/2023 |
दि. 08/ 08 /2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या Re-Entrance परीक्षेचे Hall Ticket विद्यार्थ्यांच्या Login Id वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन ID मधून हॉल तिकीट घ्यावीत. |
07/08/2023 |
Seat number list for entrance of 08 Aug 2023 |
06/08/2023 |
Brochure of M.Sc. Medical Information Management |
05/08/2023 |
Re-Entrance Exam Time Table Date- 08.08.2023 |
05/08/2023 |
One Year Post Graduate Diploma in Bioinformatics Brochure ( information about the course and admission process for the year 2023-24) |
04/08/2023 |
Third Round of Admission - M. Sc. Food Science and Technology |
04/08/2023 |
Notification for M.A./M.Sc, Geography Affiliated College Vacant Seats |
04/08/2023 |
Vacant Seats Charts at Affiliated Colleges (for re-entrance examination) |
03/08/2023 |
Re entrance exam advt 08 08 2023 |
29/07/2023 |
दि. ३१/०७/२०२३ रोजी प्रवेश प्रक्रिया फेरी :रिक्त राहत असलेल्या अधिविभाग /संलग्न महाविद्यालयातील जागांसाठी
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभागा कडील ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा काही अभ्यासक्रमाच्या जागा अधिविभाग /संलग्न महाविद्यालय येथे प्रवेश क्षमतेपेक्षा रिक्त राहिल्या आहेत त्या जागा भरण्यासाठी दि. ३१/०७/२०२३ रोजी विद्यापीठातील संबंधित अधिविभागात प्रवेश फेरीचे आयोजन केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिलेली आहे परंतु अद्याप प्रवेश मिळालेला नाही .अशा विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेस संबंधित अधिविभागात सकाळी १०. ३० वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. तसेच ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्ररीक्षेशिवाय राबवली जाते अशा काही अधिविभागांच्या रिक्त राहत असेलेल्या जागा भरण्यासाठी दि.३१/०७/२०२३ रोजी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याकरिता प्रवेशासाठी इछुक विद्यार्थ्यांनी संबंधित अधिविभागात प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १०. ३० वाजता उपस्थित रहावे. |
29/07/2023 |
Fifth Round - cum - Spot Round Admission letter of M.Sc. Part - I Microbiology / Pharmaceutical Microbiology |
29/07/2023 |
Information for M.Sc Chemistry Admission Dated 29/07/2023 |
29/07/2023 |
Chemistry Admission Merit List Fourth (Spot) Round information 31st July 2023 |
28-07-2023 |
Dr. Appasaheb Pawar Vidyarthi Bhavan Admission Interview Notice 2023 |
24-07-2023 |
दुसऱ्या वेळी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन काही जागा शिल्लक राहिल्या व प्रथम प्रवेश परीक्षा देलेले काही विद्यार्थी इच्छुक असतील तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील... तरी पहिल्या प्रवेश परीक्षेतील इच्छुक विद्यार्थ्यांनी ही मंगळवारी दि. २५/०७/२०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश फेरीस सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.. |
24-072023 |
M.Sc.(Mathematics) o M.Sc.(Mathematics with Computer Apllications) Admission on 25-07-2023 |
24-07-2023 |
The admissionRound for following M.Sc. Part-I course will be conducted on Tuesday, 25th July, 2023.
|