विद्यापीठ संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ठेवण्याची बाब मा. कुलगुरूंनी स्थापन केलेल्या समितीच्या विचाराधीन होती. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेल्या आदेशास अनुसरून संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठाचे तात्काळ मराठीकरण करणेत आले असून सदरचे मराठीकरण हे प्रायोगिक तत्वावर आधारीत आहे. संकेतस्थळाचे मराठीकरण हि एक व्यापक मोहीम असून, विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी व मर्यादाही समितीच्या निदर्शनास आल्या आहेत. तथापि, प्राथमिक टप्प्यात मुख्य पृष्ठाच्या सर्व लिंक्स या इंग्रजी आवृत्तीला जोडण्यात आल्या आहेत. समितीच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज सुरु आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 

श्री रमेश बैस
श्री रमेश बैस
मा. कुलपती
अधिक माहिती
 
प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के
 
प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के
मा. कुलगुरू
अधिक माहिती
 
 
प्रा. (डॉ.) पी.एस.पाटील
मा. प्र कुलगुरू
अधिक माहिती
 
Dr. Vilas Nandawdekar
 
डॉ. व्ही. एन. शिंदे 
कुलसचिव
अधिक माहिती
60 वर्षे
34 विभाग
853 कॅम्पस क्षेत्र
276 मान्यताप्राप्त महाविद्यालये
Top

शैली पर्याय

Icon

रंग योजना

शीर्ष बार दर्शवा

लपवा दाखवा

गडद आणि फिकट

फिकट गडद

मुख्य रूपरेषा

मुख्य रूपरेषा