|
Maha Naukri Melava 2026
Maha Naukri Melava 2026
*भव्य राज्यस्तरीय महा-नोकरी मेळावा २०२६* 
*शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रोजगाराचा महाकुंभ!* 
*ज्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या महा कुंभामध्ये सहभागी व्हायचा आहे व इंटरव्यू द्यायचेत अशांनी खालील लिंक त्वरित भरावी*
Click Here To Registration
Broucher
*शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात नामांकित कंपन्या थेट तुमची निवड करण्यासाठी येत आहेत.
वेळ आणि ठिकाण:
दिनांक: *रविवार, २२ फेब्रुवारी २०२६*
वेळ: *सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:००*
स्थळ: *शिवाजी विद्यापीठ परिसर, कोल्हापूर.*
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
*नितीन माने: [+91 9356048560]*
*नेहा कुंभार: [+91 9518713640]*
*"तुमची जिद्द आणि आमचे व्यासपीठ... चला घडवूया उज्ज्वल भविष्य!"*
|