Bhagawan Mahavir Chair
Lord Mahavira Adhyasana

 

भगवान महावीर अध्यासन

* विनम्र आवाहन *

भगवान महावीर अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मार्फत जैन धर्माचा, व त्यातील शाश्वत तत्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून जैन धर्म हा अहिंसा आधारित विश्वधर्म बनू शकतो या वैचारिक अधिष्टानावर आधारित स्वतंत्र भव्य वास्तुनिर्माण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने आवश्यक स्वतंत्र जागा दिली आहे. सदर वस्तूचा एकूण खर्च 13 कोटी असून सर्व जैन धर्म अहिंसा प्रति दानशूर व्यक्ति संस्था यांनी या प्रकल्पास सढळ हस्ते मदत करावी असे आपणास विनम्र आवाहन आहे.

सदर देणगीस आयकर सवलत प्राप्त असून ती पुढील  नावे चेक, ड्राफ्ट, NEFT स्वरूपात द्यावी. “वित्त लिखाधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,” चेकच्या प्रुष्टभागावर “भगवान महावीर अध्यासन – इमारतीसाठी” असे लिहावे.

सन्माननीय देणगीदाराने बांधकाम घटकाप्रमाणे पूर्ण देणगी दिल्यास संबंधित बांधकाम घटकास देणगीदाराच्या विनंतीप्रमाणे नामकरण करता येईल.   

 

अ. क्र. घटक अंदाजित खर्च
1 सभागृह    - 100 लाख
2 मानवी मूल्ये   - 50 लाख
3 ग्रंथालय   - 50 लाख
4 संशोधक खोल्या ( 1 व 2 ) प्रत्येकी 15 लाख   - 30 लाख
5 वर्ग खोल्या व कार्यकक्ष ( 1,2,3 ) प्रत्येकी 25 लाख   - 75 लाख
6 नव प्रवर्तन कक्ष   - 25 लाख
7 प्रशासकीय कक्ष   - 50 लाख
8 संचालक कार्यालय   - 50 लाख
9 परिसर वनीकरण   - 50 लाख
10 भगवान महावीर मूर्ती व नक्षत्र बाग   - 25 लाख

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default