10th in India for Research work in Material Science in non-agricultural universities *** Second in India to use Nature e-journal *** First in research work on Physics subject in India (Current Science).
शिवाजी विद्यापीठातील अधिविभागातील प्रवेशित परदेशी विद्याथ्र्यांच्या समवेत कुलगुरूची दिवाळी साजरी
शिवाजी विद्यापीठात अधिविभागातील अभ्यासक्रमासाठी विविध देशातील परदेशी विद्यार्थी पदुव्यत्तर व पीएच.डीसाठी प्रवेशित आहेत. तसेच ICCR Scholarship Scheme मधून संलग्नित महाविद्यालयात पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आहेत. सालाबादप्रमाणे परदेशी विद्याथ्र्यांच्या बरोबर (The International Students Diwali Celebration Function) दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षातील परदेशी विद्याथ्र्यांबरोबरचा दिवाळी सन कार्येक्रम बुधवार दि. 11@11@2020 रोजी अतिथीगृह] शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी संपन्न झाला. सदरच्या कार्येेक्रमात शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरूसाो प्रा. (डाॅ.) डी.टी.शिर्के] कुलसचिवसाो डाॅ. व्ही. डी. नांदवडेकर] डाॅ आर. के. कामत] डाॅ. एस.एस. महाजन मान्यवर उपस्थित होते. तसेच इंटरनॅशनल अफेअर्स सेल कार्यालयातील टास्क फोर्स सदस्य] पीएच.डी रिसर्च गाईड] इंटरनॅशनल स्टुडंन्ड हाॅस्टलचे रेक्टर डाॅ. जे. बी. यादव इंटरनॅशनल अफेअर्स सेल संचालक प्रा. डाॅ. ए. व्ही. घुले व सर्व परदेशी विद्यार्थी उपस्थित होते.
त्या अनुषंगाने या कार्येक्रमास्थळी आर्कषक रांगोळी] विविध ठिकाणी छोटे-मोठे आकाश कंदील लावून सजावट करण्यात आलेली होती. इंटरनॅशनल स्टुडंन्ट यांच्याकडून सर्व परिसरामध्ये दिपप्रज्वलित करण्यात आले. कार्येक्रमात इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. डाॅ. ए. व्ही. घुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मान्यवराच्या हस्ते सुशोभित दिवाळी पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. सर्व परदेशी विद्याथ्र्यांनी मान्यवरांचे व उपस्थिताचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. या कार्यालयातर्फे व टास्क फोर्स सदस्य यांच्या वतीने निवड झालेल्या शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू प्रा. डाॅ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. त्याअन्वये शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डाॅ. व्ही. डी. नांदवडेकर] डाॅ आर. के. कामत] व डाॅ. एस.एस. महाजन यांनी विद्याथ्र्यांना दिवाळी सणाचे महत्त्व रूंढी-परंपरा व पध्दती तसेच परदेशी विद्याथ्र्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मा. कुलगुरू प्रा. (डाॅ.) डी.टी. शिर्के यांनी भारतीय संस्कृतीतील दिवाळी सणाचे सणाचे औचित्य व भविष्यातील पुरविण्यात येणाÚया परदेशी विद्याथ्र्यांच्या सोयी-सुविधेबाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच कोव्हीड-19 बाबत घ्यावयाची काळजी व त्याच बरोबर पुर्ण करावयाच्या शिक्षणाबाबतची कार्यवाही बाबतची माहिती व मार्गदर्शन केले. यशस्वरित्या पुर्ण केलेल्या पीएच.डी स्टुडंन्ट टंतहीं पीएच.डी स्टुडंन्ट वर्घा मोकलासी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक] कार्यालयातगर्त येणाÚया राजारामपुरी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारा यांचा विशेष सहकार्या बद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर मा. कुलगुरू प्रा. डाॅ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते सर्व परदेशी विद्याथ्र्यांना मिठाई देवून दिवाळी सणाच्या व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्येकमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. ए. व्ही. घुले यांनी केले व उपस्थित मान्यवराचे आभार] सहयोगा बद्दल डाॅ. जे. बी. यादव यांनी आभार प्रकट केले. कार्येक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेवुन दिवाळी सिलेबे्रशन या कार्येक्रमाची सांगता करण्यात आली.