Apply Online for Scholarship Application
विद्यार्थ्यांकरीता महत्वाची सूचना :
शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालय / अधिविभाग यांच्या लॉगिन मधूनच भरावयाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते सध्या शिकत असलेल्या महाविद्यालय / अधिविभाग यांच्याशी सत्वर संपर्क साधावा.
Important Note :
The Shivaji University Merit Scholarship Application should be fill up by College / Department Only. For this purpose, kindly contact your Current College / Department immediately
|