Name of Event |
Youtube Link |
ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांच्याशी पीजी डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद |
https://youtu.be/Pu7fhmH48a0?si=fdFc5BoWiYvIp4v4 |
शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेला एस न्यूज वाहिनी कडून मिळालेली प्रसिद्धी |
https://youtu.be/62uMAVTM6S4?si=X_RVZSn8t_LpfofS |
भीक नको...हक्काचं द्या!
मैत्री फौंडेशनच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट कट्टा वर घेतलेली मुलाखत.
मुलाखत - मयुरी आळवेकर अध्यक्ष, मैत्री फौंडेशन सदस्य,महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर फेडरेशन.
मुलाखतकार - प्रेरणा पाटील
संकल्पना - डॉ. शिवाजी जाधव
विद्यार्थी - साजिद पिरजादे
उद्देश पाटील
ऋषिकेश गोळे
सत्यजित शिंदे
व्हिडिओ एडिटिंग - निकिता घुगे
कॅमेरा - प्रज्ञा भांदिगरे,
सानिका भोरे
विशेष सहाय्य - डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील. |
https://youtu.be/M-5YIWmXOP0?si=2MTHlXusu-k1u_JP |
'ह्या गोष्टीला नावच नाही' या चित्रपटातील कलाकारांची मास कम्युनिकेशन विभागाला भेट
'ह्या गोष्टीला नावच नाही' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील कलाकारांनी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाला
भेट दिली. यावेळी बी.ए. फिल्म मेकिंग चे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून
सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथील कलाकारांनी यात काम केलं केली आहेत. यातील अभिनेता अवधूत पोतदार, सहाय्यक दिग्दर्शक अमेय कवठेकर
यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चित्रपटाची कथा आणि निर्मिती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एका तरुणाच्या धैर्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या
संघर्षाची कथा असलेला हा चित्रपट सर्वांनी पहावा असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी बी.ए फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, दिग्दर्शक
अनुप जत्राटकर, डॉ. सुमेध साळुंखे, जयप्रकाश पाटील उपस्थित होते. |
https://youtu.be/KlgLm4BcgDo?si=ZIHwE63DNbzKOfof |
माध्यमांची विश्वासाहर्ता या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांचे मार्गदर्शन
मास कम्युनिकेशन अधिविभागांतर्गत माध्यमांची विश्वासाहर्ता या विषयावर सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी बीबीसी मराठीचे संपादक अभिजित
कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. |
https://youtu.be/Ef9dRktqgg4?si=s_iFjFzwzNOksrKC |
'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रिनिंग
शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म कोर्सच्या वतीने दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत सचिन जाधव आणि नचिकेत वायकर दिग्दर्शित
'तेंडल्या' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये हे स्क्रीनिंग
होणार असून सर्वांसाठी ते खुले आहे. 'तेंडल्या' चित्रपटाला बेस्ट ऑडिओग्राफी नॅशनल अवॉर्ड त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बेस्ट डेब्युट डिरेक्टर आणि बेस्ट
डेब्युट ऍक्टर , बेस्ट फिल्म, बेस्ट चाईल्ड आणि बेस्ट एडिटर अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. स्क्रीनिंग नंतर दिग्दर्शक सचिन जाधव चित्रपटाची निर्मिती
प्रक्रिया या विषयावर संवाद साधणार आहेत. सर्वांनी या स्क्रीनिंगमध्ये आणि त्यानंतरच्या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन आणि
बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे. |
https://youtu.be/Y1_NGyo2WV0?si=6Sg_625KUm3Tcis8 |
ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला
यावेळी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी सध्याच्या पत्रकारितेवर परखड भाष्य केले. |
https://youtu.be/nekA2qahGrM?si=66pxxMcu0e4MId9L |
शिवाजी विद्यापीठात 'ध्वनी रचना आणि कला दिग्दर्शन' कार्यशाळा संपन्न
शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने 'ध्वनी रचना आणि कला दिग्दर्शन' या विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न |
https://youtu.be/AToWdHCYLsc?si=RAqyKOrEhQnXILlI |
शिवाजी विद्यापीठात "साउंड डिझायनिंग आणि आर्ट डिरेक्शन" कार्यशाळा संपन्न
मास कम्युनिकेशन विभागांतर्गत कला दिग्दर्शन या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक विपुल हळदणकर यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. |
https://youtu.be/zKv2X4SjCGU?si=rPmclUAXWsZVw3Sn |
शिवाजी विद्यापीठात "साउंड डिझायनिंग आणि आर्ट डिरेक्शन" कार्यशाळा संपन्न
मास कम्युनिकेशन विभागांतर्गत साऊंड डिझाईन या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध म्युझिक कंपोजर ऐश्वर्य मालगावे यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. |
https://youtu.be/f3WPORJN1Xs?si=HmbheYlelNZlk014 |
विद्यापीठात उद्या 'गोंधळ' चे स्क्रिनिंग आणि लघुपट निर्मितीवर मार्गदर्शन
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता मुकुंद खुपेरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गोंधळ'
या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. याचवेळी खुपेरकर लघुपट निर्मितीचे तंत्र या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. |
https://youtu.be/xIabggAiBGU?si=Sp5fLLpTYRO4OD_8 |
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'क्रांती वन' वर केलेली डॉक्युमेंटरी
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने 'क्रांती वन' वर डॉक्युमेंटरी करण्यात आली. या डॉक्युमेंटरीचे अनावरण शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभामध्ये करण्यात आले. |
https://youtu.be/tBnWF9iTYEA?si=db-pM9ae2NqXKDDC |
सन्मान कला शिक्षकाचा ..!
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सागर बगाडे यांची शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट कट्टा वर घेतलेली मुलाखत.
मुलाखत - सागर बगाडे - कलाशिक्षक, स.म. लोहिया हायस्कूल, कोल्हापूर.
मुलाखतकार - गौतमी शिकलगार
संकल्पना - डॉ. शिवाजी जाधव
विद्यार्थी - साजित पिरजादे
प्रज्ञा भांदिगरे
प्रेरणा पाटील
उद्देश पाटील
सानिका भोरे
व्हिडिओ एडिटिंग - निकिता घुगे
कॅमेरा - निकीता घुगे,
मोनिका किरदत.
पोस्टर - निकिता घुगे
विशेष सहाय्य - डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील. |
https://youtu.be/GZY4aRwZh2o?si=RJ6zyi6Y785lABwO |
वि.स. खांडेकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त स्मृतींना उजाळा |
https://youtu.be/yCrfKlNhVGY?si=3up5UMZRPckLF9o- |
सन्मान कला शिक्षकाचा!
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सागर बगाडे यांची शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट कट्टा वर घेतलेल्या मुलाखतीचा
हा अंश! |
https://youtu.be/UnzvZ9OGnZo?si=zVYfRkH2YhZHwxoR |
शिवाजी विद्यापीठात शिववाणी 89.6 एफएम कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा लोकार्पण सोहळा संपन्न |
https://youtu.be/psJUSkDf3TY?si=kia1t3a9CuVuqetb |
कुलगूरू डाॅ. डी.टी. शिर्के यांच्याकडून मास कम्युनिकेशन अधिविभागाचे कौतुक
"कम्युनिटी रेडिओ" लोकार्पण सोहळ्यावेळी कुलगूरू डाॅ. डी.टी. शिर्के यांच्याकडून मास कम्युनिकेशन अधिविभागाचे कौतुक ... |
https://youtu.be/6ilO-wUcF74?si=O0CvIXgxLhAh-rmQ |
खास रिपोर्ट – कोल्हापूर सांगलीच्या महापुराची कारणे – उपाययोजना
गेल्या काही वर्षांत येणाऱ्या पुराची करणे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात शिवाजी विद्यापीठातील
centre for climate change विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याकडून.... |
https://youtu.be/nByHe1P33iE?si=P68LhzlDjdfJttrX |
शिवाजी विद्यापीठामध्ये हिरोशिमा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
शिवाजी विद्यापीठामध्ये हिरोशिमा दिनानिमित्त " bombing on hiroshima in history behind it " या विषयावर
व्याख्यानाचे आयोजन |
https://youtu.be/HybQbERU_uk?si=n0ZCSXmHlSUCOF9- |
एम. ए. मास कम्युनिकेशन अधिवागाची पूर्न:प्रवेश प्रवेश फेरी सुरू |
https://youtu.be/H0qG1J8e644?si=kYVW7o5m-jCWvL5o |
madhubala sceening |
https://youtu.be/rRnmOmVdiHw |
madhubala sceening
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात सुरू असलेल्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचा प्रारंभ सोमवार दि. 15 जुलै रोजी होत आहे. यानिमित्ताने
दुपारी 2.00 वाजता ख्यातनाम स्टोरीबोर्ड रायटर, चित्रकार आणि दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांच्या ‘मधुबाला’ या लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे.
त्यानंतर श्री. पाटील ‘लघुपट निर्मितीची प्रक्रिया’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. |
https://youtu.be/Ubbus0ESCUE |
रक्तदान शिबीर : जीवनदान देण्याची संधी
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन. |
https://youtu.be/DqbgmQr5xiY?si=4xiwH92FAuvGJG3o |
आजच घ्या, मास कम्युनिकेशनला प्रवेश! |
https://youtu.be/TNMQnQn9jQ0?si=iycYkmhauBahvgDd |
बारावी असाल तर ही तुमच्या कामाची माहिती..
तुम्ही बारावी पास असाल किंवा नुकतीच बारावीची परीक्षा दिली असेल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे! |
https://youtu.be/58-xar9yGrU?si=P6aAFq3Km_48sOcX |
कीटकांच्या दुनियेला भेट द्या : प्रा. गायकवाड
शिवाजी विद्यापिठातील प्राणीशास्त्र अधिविभागामध्ये भव्य कीटक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिक गर्दी करत
आहेत. या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.. |
https://youtu.be/HF6FJmtfcJs?si=wgE55rcjzStr1pnI |
डॉ. प्रतापसिंह जाधव यांना रा. कृ. कणबरकर पुरस्कार!
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा 2024 चा प्राचार्य रा. कृ कणबरकर पुरस्कार ' पद्मश्री डॉ. प्रतापसिंह गणपतराव जाधव यांना जाहीर केल्याची
घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली. |
https://youtu.be/aZAsxls5puU?si=xr4Md_0P9eAipfui |
रग्बीत विद्यापीठाच्या मुलींना सुवर्णपदक!
गुवाहाटी येथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठातील 104 खेळाडूंनी व 20 संघ प्रशिक्षक तसेच पथक प्रमुख म्हणून प्रा. डॉ.
एन. डी. पाटील सहभागी झाले होते. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या रग्बी खेळाडू मुलींचा संघ विजेता ठरला आणि सुवर्ण पदक पटकावले. त्याबद्दल
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात कुलगुरू प्रा.डॉ.डी. टी. शिर्के यांच्या हस्ते या खेळाडूंना गौरविण्यात आले. |
https://youtu.be/SaOWHBYHikI?si=e9N6QxarL2DP_snP |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन |
https://youtu.be/Esv5GZyesZs?si=C7B8aMDJm5-bdiHZ |
खेळाडू मैदान गाजवतील: डॉ. बनसोडे यांचा विश्वास
शिवाजी विद्यापीठातील शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या आयोजनविषयी ,चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांमधील खेळाडूंना
मैदान गाजवण्याच्या भावनेने विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद
बनसोडे यांनी दिली. |
https://youtu.be/vXuxd1SYJWY?si=o70Vneo-fR_-Xnxr |
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवस्पंदन क्रीडा महोत्सव कुलगुरू प्रा : शिर्के
शिवाजी विद्यापीठातील शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळांचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून खेळाडूंना
खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. डी. ट. शिर्के यांनी केले. |
https://youtu.be/KGCGzpHK5No?si=v4vIKC7ZF6scQjDh |
विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सव सुरू
शिवाजी विद्यापीठामध्ये शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी.
शिर्के यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून आणि ध्वजवंदनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस पाटील, कुलसचिव डॉ.
व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे आदी उपस्थित होते. .. |
https://youtu.be/0Bi8spePGbw?si=v06Md5WoIhNuRKDT |
शिवाजी विद्यापीठात पिकणार मोती.!
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये मोत्याची शेती करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाचे नुकतेच कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर
शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शेती प्रकल्पाचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांच्याशी पत्रकारिता विद्यार्थ्यांनीसाधलेला संवाद.. |
https://youtu.be/KINBt2AZjqs?si=_bweiv0ArkrciiEg |
यकृताच्या कर्करोगावरील उपचारासाठी विद्यापीठाला पेटंट
यकृताच्या कर्करोगाच्या उपचाराप्रसंगी केवळ कर्करोगाच्या पेशींवरती लक्ष केंद्रित करणारे अभिनव संशोधन शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र
अधिविभागातील प्रा. डॉ. शंकर हांगीरगेकर आणि त्यांच्या काही संशोधक विद्यार्थ्यांनी केले आहे. या संशोधनाला त्यांना पेटंटही मिळाले आहे. जाणून घेऊया
त्यासंदर्भात सविस्तर माहिती.. |
https://youtu.be/nWLn_6aPqk8?si=oR_bKfpjpd_TIaKW |
ताल - उत्सव |
https://youtu.be/2JbWtHKK59A?si=2IuPqhsnrXAnnj3Q |
उत्तम नियोजन, छान अनुभव!
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तेंडल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांच्या आगामी चित्रपटासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात ऑडिशन्स
घेण्यात आल्या. या ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी व्यक्त केलेल्या भावना... |
https://youtu.be/Qah85F32klM?si=fgsqDxKEDxhSbZIc |
ऑडिशनसाठी मास कम्युनिकेशन विभागात तोबा गर्दी!
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तेंडल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांच्या आगामी चित्रपटासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात ऑडिशन्स
घेण्यात आल्या. या ऑडिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. |
https://youtu.be/nn8LxfsmH38?si=9DEAnpcqmd5v9QF3 |
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा |
https://youtu.be/4RfZgQ-Socg?si=wWEtc3fZxs05gxtE |
बापलेकाने एकत्र दिली ऑडिशन..
मास कम्युनिकेशन अधिविभागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तेंडल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन्स घेतल्या.
यात बापलेकांनी एकत्रच ऑडिशन दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता... |
https://youtu.be/TPLZdL_Iyj8?si=RekotSwkZU2wAHQE |
विद्यापीठातील ऑडिशन्स सुखद अनुभव!
मास कम्युनिकेशन अधिविभागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तेंडल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन्स घेतल्या.
हा अनुभव त्यांच्याच शब्दात... |
https://youtu.be/13_TvwOx8F8?si=8ISzGMc3LEg48hEi |
संख्याशास्त्रातील संशोधनाची परिसंवादातून माहिती : प्रा. महाडिक |
https://youtu.be/exVhtkWN1kA?si=pSzDfhZVtmwKsmpl |
संख्याशास्त्र विभागात दोन दिवसीय परिसंवाद उत्साहात |
https://youtu.be/MZ_W3pJCcMc?si=JdBAJQqe151KuqlI |
संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे काम कौतुकास्पद : कुलगुरू प्रा. शिर्के
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसाचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया... |
https://youtu.be/ZjqsMedKBAQ?si=bRqo9-mBvqb4ZwkZ |
संख्याशास्त्र विद्यार्थ्यांचे काम अचंबित करणारे : प्रा. गोरे
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसाचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात संख्याशास्त्र तज्ञ प्रा. अनिल गोरे यांनी
मार्गदर्शन केले |
https://youtu.be/NOItWyvDQOEsi=RmWP6Y2OCTiHN3uI |
मास कम्युनिकेशन विभागात आज ऑडिशन्स!
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागामध्ये दि. 24 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कॉलेज जीवनावरील एका चित्रपटासाठी
ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. |
https://youtu.be/duS0u2GffFE?si=253j0YMQiEA0rB_V |
युवा संसदपटूंचा दिल्लीत गौरव!
सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने घवघवीत यश मिळवले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा नवी दिल्लीतील संसद भवनात गौरव
करण्यात आला. |
https://youtu.be/VnWh2H9-3fo?si=KU2wSwvWXjnLRvUm |
आम्ही शिवस्पंदन एन्जॉय करतोय!
शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या शिवस्पंदन महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध मुकनाट्य, नकला आणि लघुनाटिका सादर केल्या. या स्पर्धेत सहभागी
झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया... |
https://youtu.be/UhojJaaY33U?si=c0BaszuxcFWYzfoe |
'शिवस्पंदन' मध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह
शिवाजी विद्यापीठात 'शिवस्पंदन' 2023-24 महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग |
https://youtu.be/usE55fRumRA?si=_lC9gjJxamZPinmi |
शारदा उग्रा यांचे मास कम्युनिकेशन विभागात विशेष व्याख्यान
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्रा यांचे स्पोर्ट्स जर्नालिझम विषयावर विशेष व्याख्यान आयोजित
केले होते. यावेळी मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी गौतमी शिकलगार हिने या व्याख्यानाचा घेतलेला आढावा... |
https://youtu.be/bHNhDOy1XVo?si=5dFZ6e5RaFI6R8cv |
क्रीडा पत्रकारितेमध्ये बहुविध संधी
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्रा यांचे स्पोर्ट्स जर्नालिझम विषयावर विशेष व्याख्यान आयोजित
केले होते. यावेळी मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी गौतमी शिकलगार हिने शारदा उग्रा यांच्याशी साधलेला संवाद... |
https://youtu.be/ILMFI-9o0gc?si=bcgFUVcXG7JAeR-T |
ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्र यांचे शुक्रवारी विद्यापीठात व्याख्यान |
https://youtu.be/h9547R3JYLo?si=r3RzIckEb8clgT7T |
योग्य नियोजनामुळे रोजगार मेळावा यशस्वी: डॉ. राजन पडवळ
शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाने विद्यापीठाच्या विविध अधिविभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांची मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी गौतमी शिकलगार हिने घेतलेली मुलाखत... |
https://youtu.be/40rys5Y6A5o?si=LVzDS2JExhPyEU6S |
विद्यापीठाचा उपयुक्त उपक्रम
शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाने विद्यापीठाच्या विविध अधिविभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या
मेळाव्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची मते मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी मेघा मोहिते हिने जाणून घेतली.. |
https://youtu.be/sT68mzBs5D8?si=KOPNsL6c4PXkAlgU |
जॉब फेअरला मोठा प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित जॉब फेअरमध्ये सहभागी झालेल्या हिमाम सय्यद या अधिकाऱ्यांशी मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी मेघा मोहिते हिने साधलेला संवाद... |
https://youtu.be/T0Bdy5mNPmw?si=rBI6C-lJQEw_0Oiy |
वस्तुनिष्ठ माहिती सोप्या शब्दात वाचकापर्यंत पोहोचवणं हेच पत्रकाराचे मुख्य काम : पार्थसारथी बिस्वास |
https://youtu.be/417m3C3lBkI?si=O3jKMMxXCBeb4mWW |
हवामान बदल आणि प्रसारमाध्यमे विषयावर विद्यापीठात गुरुवारी कार्यशाळा |
https://youtu.be/aY7YD2OaM9k?si=FBUuT3HVoVWjjc0y |
पत्रकारितेवर विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धा |
https://youtu.be/ZroekLLnR7Y?si=WH_g0o-0n2KOYegI |
'महाराष्ट्र : काही प्रश्न आणि आंदोलने' ग्रंथावरील स्पेशल रिपोर्ट
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे आणि विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी नुकताच 'महाराष्ट्र : काही
प्रश्न आणि आंदोलने' हा ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथासंदर्भात मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट. |
https://youtu.be/MaNw1nAQ-9w?si=4lh8h3G144ngkJDs |
इस्राईल- पॅलेस्टाईन युद्धाला धार्मिक किनार!
मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांच्याशी साधलेला संवाद |
https://youtu.be/dZWyDuzxPT8?si=0lKBqo9-4c8OOEuO |
चांगल्या कंटेंटसाठी किंमत मोजायची तयारी हवी!
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीराम पवार यांच्याशी मराठी पत्रकारिता दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला... |
https://youtu.be/IVBFUl1boDo?si=eobcY6tIE8lqJ6ys |
लेखकाने सत्तेला प्रश्न विचारलेच पाहिजेत
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांच्याशी पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमचा विद्यार्थी अक्षय जहागीरदार याने साधलेला संवाद…. |
https://youtu.be/-g_ioaWMydI?si=c9OBKqIEdI6sfI-9 |
सावित्रीबाई फुले यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन |
https://youtu.be/K9UPVCNXFIQ?si=Exnp5cCn4TGa2BbQ |
विद्यापीठात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन..
शिवाजी विद्यापीठामध्ये भरवलेल्या शिवकालीन शस्त्र संग्रहाचा मास कम्युनिकेशनचे विद्यार्थि सचिन बनसोडे आणि सिमरन घाशी यांनी घेतलेला आढावा.. |
https://youtu.be/fjrHI7UiMh4?si=PBMQ-FOgR2YeseGb |
विद्यापीठात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठामध्ये भरवलेल्या शिवकालीन शस्त्र संग्रहाचा मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी गौतमी आणि मोनिका यांनी घेतलेला आढावा.. |
https://youtu.be/wQ0JDtXvo2o?si=c0BmkGHv-_AVVqTs |
विद्यापीठात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठामध्ये भरवलेल्या शिवकालीन शस्त्र संग्रहाचा मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी दिव्या कांबळे आणि साईसिमरन घाशी यांनी घेतलेला आढावा.. |
https://youtu.be/89pFc4qTQts?si=6scDx2qBzA3gOLqc |
मधाच गाव पाटगाव..
मधाचे गाव पाटगाव (ता. भुदरगड) या गावाला शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली.
मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी मेघा मोहिते हिने या भेटीवर आधारित तयार केलेला व्हिडीओ. |
https://youtu.be/HyAVZFoPevk?si=qkGqoAq44LJuMDRo |
दीक्षांत समारंभात भरले पुस्तकं प्रदर्शन.
मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थी सुरज कांबळे यांनी दीक्षांत समारंभात भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनाबाबत बॅ. बाळासाहेब खर्डेकर
ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार यांच्याशी साधलेला संवाद |
https://youtu.be/zaBkyE7bRaM?si=hhZ5dje21t5d2lCi |
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार सर मास कम्युनिकेशनच्या स्टुडन्ट कट्ट्यावर आले होते.
यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुक निकालांचे विश्लेषण केले. लवकरच त्यांची संपूर्ण मुलाखत @Masscom Spark या यूट्यूब चैनल वर
ब्रॉडकास्ट होत आहे.
मुलाखत - प्रा. डॉ. प्रकाश पवार - राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मुलाखतकार - अक्षय जहागीरदार
संकल्पना - डॉ. शिवाजी जाधव
विद्यार्थी - साजित पिरजादे
गौतमी शिकलगार
शिवानी नगराळे
सचिन कांबळे
व्हिडिओ एडिटिंग - सुरज पुरी
कॅमेरा - निशांत चौगले,
निकीता घुगे,
सुरज पुरी
पोस्टर - निकिता घुगे,
विशेष सहाय्य - डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे,
डॉ. प्रसाद ठाकूर |
https://youtu.be/iMXwA21Ar1A?si=ATJOf9XcW1Ah_uCW |
एक्झिट पोल का चुकीचे ठरत आहेत...?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार सर मास कम्युनिकेशनच्या स्टुडन्ट कट्ट्यावर आले होते.
यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुक निकालांचे विश्लेषण केले. लवकरच त्यांची संपूर्ण मुलाखत @Masscom Spark या यूट्यूब चैनल वर ब्रॉडकास्ट
होत आहे. |
https://youtu.be/zn9Q9_mjBfo?si=CpmDF2-n8KjeqORp |
Script to Screen Workshop
शिवाजी विद्यापीठात स्क्रिप्ट टू स्क्रीन या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील नाईक यांनी मार्गदर्शन केले. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता
अध्यासनाच्या इमारतीमध्ये ही कार्यशाळा झाली. |
https://youtu.be/bruKYiuy3Ek?si=_gKSkxoWx2j0QN7i |
स्वातंत्र्यसैनिकांना क्रांतीवनाच्या माध्यमातून अभिवादन
शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना क्रांतीवनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे. या क्रांतीवनाचा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला
आढावा... |
https://youtu.be/7qWStg6qREUsi=phABShNdLh2kPMGD |
डॉ. तुकाराम डोंगळे यांना मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार जाहीर
शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागातील डॉ. तुकाराम डोंगळे यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘प्रा. मनमोहन शर्मा
विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार-२०२३’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्यंत कमी वयात हा पुरस्कार मिळविणारे डॉ. डोंगळे हे पहिलेच अध्यापक-संशोधक आहेत.
त्यांच्याशी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद... |
https://youtu.be/ltqZME21xzE?si=U16QjrHBPY3hQ5x4 |
आरक्षणाचे वास्तव...
मुलाखत - प्रा. डॉ. जगन कराडे - ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ, समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मुलाखतकार - अक्षय जहागीरदार
संकल्पना - डॉ. शिवाजी जाधव
विद्यार्थी - साजित पिरजादे
गौतमी शिकलगार
सुरज कांबळे
दिपाली साठे
व्हिडिओ एडिटिंग - सुरज पुरी
कॅमेरा - निशांत चौगले,
निकीता घुगे,
सुरज पुरी
पोस्टर - अक्षय जहागीरदार,
निकिता घुगे,
अमर खोत
विशेष सहाय्य - डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे,
डॉ. प्रसाद ठाकूर |
https://youtu.be/nMJWoj4JYhs?si=VFKCv-WSuft3IWQw |
दुष्काळ निसर्ग की मानवनिर्मित..!
संकल्पना - डॉ. शिवाजी जाधव
मुलाखत - डॉ. विलास एन. शिंदे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मुलाखतकार - अक्षय जहागीरदार
विद्यार्थी - माऊली चिखलकर
गौतमी शिकलगार
सुरज कांबळे
नाजनिन सिद्दकी
व्हिडिओ एडिटिंग - सुरज पुरी
कॅमेरा - निशांत चौगले,
निकीता घुगे, सुरज पुरी
पोस्टर - अक्षय जहागीरदार, अमर खोत
विशेष सहाय्य - डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे,
डॉ. प्रसाद ठाकूर
|
https://youtu.be/erXdDdfv88Y?si=ZJSohVAdC5LqaIqe |
सुन लो बात ... पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर यांची मुलाखत भाग २ |
https://youtu.be/3cEGBwGfOZg?si=xlACuwpHSKNkl9jA |
सुन लो बात ... पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर यांची मुलाखत भाग १ |
https://youtu.be/heT4wyB2skM?si=N791WUK2fotwoTmH |
मोबाईल ठरतोय नैराश्य आणि एकटेपणाच कारण..
एम. ए. मास कम्युनिकेशन आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशन
केंद्राचे समन्वयक सत्यजित देसाई यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. यानंतर पत्रकारितेच्या विद्यार्थिनी गौतमी शिकलगार
आणि निकिता घुगे यांनी श्री. देसाई यांच्याशी संवाद साधला. |
https://youtu.be/VMz6nzYJ1Y0?si=4qdnx6vcmqMjFN5Z |
camera handling workshop..
राज्यातील आघाडीच्या टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी भूषण पाटील यांनी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना कॅमेरा आणि बूम हँडलिंगचे
प्रशिक्षण दिले. |
https://youtu.be/VFpreBe8uUQ?si=kRXtqVfjT6BfUdpr |
कथकमधून उलगडला परंपरेचा इतिहास.. |
https://youtu.be/JMaiWQeIgzo?si=7IzO_6pNUFzTbOlc |
कथ्थक आदी कथ्थकच्या स्क्रीनिंगला उस्फूर्त प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे
येथील रेवा रावत दिग्दर्शित कथ्थक आदी कथ्थक डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. |
https://youtu.be/ZEeaKQj4hr0?si=iBSdQ-PMNX3Sbgi4 |
टाकाऊ चहापत्ती वाढवणार पिकांचा जोम..!
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. बी. कोळेकर आणि त्यांच्या टीमने टाकाऊ
चहापत्तीपासून सेंद्रिय नॅनो संयुग तयार केले आहे. याचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी तसेच त्यांची मुळे अधिक मजबूत होण्यासाठी होणार आहे. |
https://youtu.be/0IopV3oe2-Usi=GRQAGiCD4DwT7zex |
कथ्थक आदी कथ्थक’ डॉक्युमेंन्ट्रीचेशुक्रवारी विद्यापीठात स्क्रिनिंग
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 15 रोजी पुणे येथील रेवा रावत दिग्दर्शित ‘कथ्थक आदी कथ्थक’ या डॉक्युमेंन्ट्रीचे स्क्रीनिंग होणार आहे. नाट्यशास्त्र विभागातील हॉलमध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल. |
https://youtu.be/n8rzrkbW2q8?si=s7a3dE-Yg3Midarn |
शिवाजी विद्यापीठात 'बार्टी'चे केंद्र..! |
https://youtu.be/CcqIIIWpkn8si=xO7bCuKYAQBVzDjO |
कचऱ्यातील चांदीची पुनर्प्राप्ती..!
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. सागर डेळेकर यांनी चांदी उद्योगातून निर्माण होत असलेल्या कचऱ्यातून चांदीची पुनर्प्राप्ती केली आहे. त्यांना या संदर्भातील पेटंट प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी प्रा. डेळेकर यांच्याशी साधलेला संवाद... |
https://youtu.be/cP6c-AGQ4WI?si=iC--s3-p9xgTULqf |
अफाट बुद्धिमत्तेचे विलक्षण व्यक्तिमत्व वि. स. खांडेकर..
शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाला भेट दिली. यावेळी
विद्यार्थ्यांनी वि. स. खांडेकर यांचे लेखन तसेच अन्य कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारिता विभागाची विद्यार्थिनी निकिता घुगे हिने या संदर्भात घेतलेला आढावा.... |
https://youtu.be/38cNYCelpIE?si=omHrl0yum20WsST6 |
नवीन दृष्टिकोण देणारं हे प्रदर्शन..!
शिवाजी विद्यापीठातील सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी कोर्सच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्पार्क फोटोग्राफी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासंदर्भात विभागाची विद्यार्थिनी साई सिमरन घाशी
हिने तयार केलेली बातमी... |
https://youtu.be/sl18lE83k3s?si=gW9LJX5VLSehPNHA |
पेट्रोलशिवाय आता चालवा गाडी..!
शिवाजी विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मिळवलेले पेटंट शिवाजी विद्यापीठाच्या
लौकिकात भर घालणारे ठरले आहे. या पेटंटचा तपशील प्रा. डॉ. यादव आणि त्यांच्या टीमकडून समजून घेऊया... |
https://youtu.be/fbQ51pLlUh8?si=bCBDH0elBcK9E4f4 |
चांगली फोटोग्राफी... प्रेरणादायी प्रदर्शन..!
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क फोटो प्रदर्शनाला भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने
सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे
विद्यार्थी आले होते. |
https://youtu.be/RIIF9UwZ_Nksi=4PXU5k8RduvkeHNM |
फोटोत क्वालिटी आहे..!
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क फोटो प्रदर्शनाला
भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता
अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या
फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे विद्यार्थी आले होते. |
https://youtu.be/y309ty9P1Z0?si=SHlsqOdMgddGYKIG |
विद्यार्थ्यांत खरंच स्पार्क आहे..!
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क फोटो
प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो.
जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे विद्यार्थी आले होते. |
https://youtu.be/GEzNtYq2ZCw?si=l9uWBdQw7-SU5pNO |
फोटो एकदम भारी..!!
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क फोटो प्रदर्शनाला
भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता
अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे विद्यार्थी आले होते. |
https://youtu.be/afwGkuYlSQA?si=MCLUHaDOw_rg1Qgd |
प्रशस्त लॅब...प्रसन्न वातावरण!
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क फोटो प्रदर्शनाला
भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता
अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या
फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे विद्यार्थी आले होते.
|
https://www.youtube.com/watch?v=oIoXZBg9_5g |
रियलिस्टिक ऍप्रोच..
विवेकानंद महाविद्यालयातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्पार्क
फोटो प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यासमवेत त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी
फोटोग्राफी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन पाहण्यासाठी हे विद्यार्थी आले होते. |
https://youtu.be/TJjig2IpZSY?si=ySTS5vVuVaR9ddsO |
स्पार्क फोटो प्रदर्शनातील डोळे..! |
https://www.youtube.com/watch?v=KG4bS-zoQVw |
छान...काहीतरी वेगळं.!! |
https://www.youtube.com/watch?v=2WtG54Gft6E |
फोटोग्राफीला दिशा देणारं प्रशिक्षण..! |
https://www.youtube.com/watch?v=tQfuPPFr5ic |
कमाल का है एक्जीबिशन.!! |
https://www.youtube.com/watch?v=cgMYiEvDBtk |
अत्यंत वेगळा आणि नवा दृष्टिकोन देणारं प्रदर्शन... |
https://youtu.be/DRnDAVMHmIY?si=HeHtiMxX3yO51wip |
संवेदनशीलतेचा उत्तम आविष्कार...
मोहनदास करमचंद गांधी विचार मंचचे अध्यक्ष आणि न्यू कॉलेजचे माजी उपप्राचार्य
प्रा. डॉ. टी. के. सरगर यांनी स्पार्क प्रदर्शनाबाबत व्यक्त केलेल्या भावना…. |
https://youtu.be/NJM9GZZhu38?si=vXQbPCU8-5lW_3w1 |
मी पाहिले....तुम्ही पण पहा..!! |
https://youtu.be/N2gVn6ZwazA?si=EmDcvLApITGTEmg5 |
विद्यार्थ्यांचा लाईट सेन्स उत्तम.!!
ज्येष्ठ फोटोग्राफर रियाज ट्रेनर यांनी विद्यार्थ्यांच्या स्पार्क फोटोग्राफी बद्दल व्यक्त केलेल्या भावना |
https://youtu.be/OdnEaszJtTM?si=9lk9nF8M7tCL99-S |
स्पार्क एक्जीबिशन : मानवी भाव-भावनांचे प्रतिबिंब...
शिवाजी विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या
स्पार्क फोटो प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया... |
https://youtu.be/KWXMUYd1YkE?si=eeOJYCCMDy5Tsjgl |
जगणं मांडणाऱ्या कलाकृती
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. बी. पाटील
यांनी स्पार्क छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली |
https://youtu.be/1AUgs2rf9ZQ?si=dojJafEKsauFwEvY |
स्पार्क फोटो प्रदर्शनाबाबत ख्यातनाम इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणतात..... |
https://youtu.be/HPf3BgCvHA4?si=1K3wkxor3a6ZY-gh |
मास कम्युनिकेशन विभागाची सांगलीत पत्रकारांसाठी कार्यशाळा |
https://youtu.be/1golroVDmy8?si=1UNCOMcFPp10qFP8 |
लक्षवेधी, सुंदर छायाचित्रे...
कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी तथा पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी सचिन अडसूळ
यांनी डॉक्युमेंटरी फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या स्पार्क फोटो प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर
व्यक्त केलेल्या भावना.. |
https://youtu.be/IhmjrcYQ9jk?si=rhRBRin_TJLGsXk2 |
'स्पार्क फोटो एक्जीबिशन'ची बी न्यूज ने घेतलेली दखल...
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या डॉक्युमेंटरी फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोचे प्रदर्शन अर्थात
'स्पार्क फोटो एक्जीबिशन'ची बी न्यूज ने घेतलेली दखल...
|
https://youtu.be/GdKQ9CBWpqY?si=w_QEXNjsi0wB3uFU |
शिवाजी विद्यापीठात या आणि फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांचा स्पार्क बघा...
सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या कोर्सच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंच्या प्रदर्शनाला
रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनाच्या
उद्घाटनाचा पत्रकरितेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आढावा. |
https://youtu.be/ngGQ7JLalMM?si=QOfpBmLWEO84nfWz |
Madhubala screening |
https://youtu.be/Ubbus0ESCUE |
Madhubala screening |
https://youtu.be/rRnmOmVdiHw |
एम. ए. मास कम्युनिकेशन अधिवागाची पूर्न:प्रवेश प्रवेश फेरी सुरू |
https://youtu.be/H0qG1J8e644?si=kYVW7o5m-jCWvL5o |
'महाराष्ट्र : काही प्रश्न आणि आंदोलने' ग्रंथावरील स्पेशल रिपोर्ट |
https://youtu.be/MaNw1nAQ-9w?si=2h8NT_q-zvTB8gOH |
शिवाजी विद्यापीठामध्ये हिरोशिमा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन |
https://youtu.be/HybQbERU_uk?si=n0ZCSXmHlSUCOF9- |
- खास रिपोर्ट - कोल्हापूर सांगलीच्या महापुराची कारणे – उपाययोजना |
https://youtu.be/nByHe1P33iE?si=P68LhzlDjdfJttrX |
कुलगूरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याकडून मास कम्युनिकेशन अधिविभागाचे कौतुक |
https://youtu.be/6ilO-wUcF74?si=O0CvIXgxLhAh-rmQ |
शिवाजी विद्यापीठात शिववाणी 89.6 एफएम कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा लोकार्पण सोहळा संपन्न |
https://youtu.be/psJUSkDf3TY?si=kia1t3a9CuVuqetb - |
सन्मान कला शिक्षकाचा! |
https://youtu.be/UnzvZ9OGnZo?si=zVYfRkH2YhZHwxoR |
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'क्रांती वन' वर केलेली डॉक्युमेंटरी |
https://youtu.be/yCrfKlNhVGY?si=3up5UMZRPckLF9o- - |
विद्यापीठात उद्या 'गोंधळ' चे स्क्रिनिंग आणि लघुपट निर्मितीवर मार्गदर्शन |
https://youtu.be/xIabggAiBGU?si=Sp5fLLpTYRO4OD_8 - |
शिवाजी विद्यापीठात "साउंड डिझायनिंग आणि आर्ट डिरेक्शन" कार्यशाळा संपन्न |
https://youtu.be/f3WPORJN1Xs?si=HmbheYlelNZlk014 - |
शिवाजी विद्यापीठात "साउंड डिझायनिंग आणि आर्ट डिरेक्शन" कार्यशाळा संपन्न (byte) |
https://youtu.be/zKv2X4SjCGU?si=rPmclUAXWsZVw3Sn |
शिवाजी विद्यापीठात 'ध्वनी रचना आणि कला दिग्दर्शन' कार्यशाळा संपन्न |
https://youtu.be/AToWdHCYLsc?si=RAqyKOrEhQnXILlI |
ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला |
https://youtu.be/nekA2qahGrM?si=66pxxMcu0e4MId9L - |
तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रिनिंग |
https://youtu.be/Y1_NGyo2WV0?si=6Sg_625KUm3Tcis8 |
माध्यमांची विश्वासाहर्ता या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांचे मार्गदर्शन |
https://youtu.be/Ef9dRktqgg4?si=s_iFjFzwzNOksrKC |
सन्मान कला शिक्षकाचा!
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सागर बागडे यांची मुलाखत |
https://youtu.be/GZY4aRwZh2o?si=RJ6zyi6Y785lABwO |
वि.स. खांडेकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त स्मृतींना उजाळा |
https://youtu.be/yCrfKlNhVGY?si=3up5UMZRPckLF9o- |