Webcast Date |
CONTENT |
11-10-2024 |
प्रवेशाच्या अनुषंगाने महत्वाची सूचना
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षां मधील रिक्त जागेंकरिता एलएल. एम. भाग- १ मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक १४/१०/२०२४ रोजीपर्यंत लिंक सुरु करून देण्यात आलेली आहे. (विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेबाबत विधी अधिविभागाशी संपर्क करावा) |
19-08-2024 |
PG Diploma in Foundry Technology Admission Notification 2024-25 |
20-07-2024 |
Admission Notification 2024-25 - P.G. Diploma in Dr. B.R. Ambedkar’s Thought |
18-07-2024 |
Admission Notification 2024-25 : P. G. Diploma in Social Exclusion and Inclusive Policy |
11-07-2024 |
Chemistry 4th Spot Round |
11-07-2024 |
Entrance Examinations ( 1st & 2nd ) 4th Spot Round Chemistry College Letter |
04-07-2024 |
Re-entrance M.Sc. Chemistry College Letter 04-07-2024 |
03-07-2024 |
Admission Notification 2024-2025 - P. G. Diploma in Social Exclusion and Inclusive Policy |
02-07-2024 |
Admission Notification 2024-25 P.G. Diploma in Dr. B.R. Ambedkar’s Thought |
24-06-2024 |
Dr. Appasaheb Pawar Vidyarthi Bhavan Interview Notice 2024-2025 |
20-06-2024 |
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयात रिक्त राहत असलेल्या जागांच्या अनुषंगाने (Re- Entrance Advertisement २०२४-२०२५ ) |
20-06-2024 |
Re-Entrance Time table 2024 |
14-06-2024 |
Merit list and announcement about the admissions to M.Sc.(Statistics) and M.Sc. (Applied Statistics and Informatics) against the seats to be filled in under Industry Sponsored Quota |
10-06-2024 |
Boys hostel and Ladies Hostel admission from 2024 - 2025 |
10-06-2024 |
Advertise P.G. Dip. in Dr. B.R. Ambedkar's Thought admission 2024-25 |
07-06-2024 |
डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन 'कमवा व शिका योजना ' प्रवेशाबाबत सूचना |
06-06-2024 |
Notification for Document Verification M.Sc Part-I 2024-2025 (Physics Department) |
05-06-2024 |
Department of Statistics: Industry Sponsored Quota Notice |
05-06-2024 |
M.Sc Chemistry Admission 2nd Round information for college 2024-25 |
05-06-2024 |
PG Diploma in Foundry Technology |
01-06-2024 |
M.Sc. Chemistry Admission Round Letter 2024 |
31-05-2024 |
Admission Notification 2024-25 : P. G. Diploma in Social Exclusion and Inclusive Policy |
30-05-2024 |
PG Entrance 2024-2025 चे प्रसिद्धीपत्रक |
30-05-2024 |
Maharashtra University Act 125 TO 127 regarding Disciplinary rules |
27-05-2024 |
ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमांच्या विषयासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेला असल्यास त्यांना आपल्या प्रवेश अर्जामध्ये काही बदल करावयाचा असल्यास (उदा. प्रवर्ग बदल,नावात बदल, विद्यापीठ बदल, गुणात बदल, आई वडील नावात बदल, इत्यादी ) त्यांच्या लॉगिनमधुन दिनांक २७/०५/२०२४ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत. सदरची सुविधा त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. |
24-05-2024 |
प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ दि. २६/०५/२०२४ अखेर दिलेबाबत सूचना.
ज्या विद्यार्थ्यांनी दि. १६/०५/२०२४ ते दि. १९/०५/२०२४ या कालावधीत प्रवेश परीक्षा दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांकरीता महाविद्यालय पसंतीक्रम देण्याची मुदतवाढ दि. २६/०५/२०२४ अखेर देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे.
(टिप - जर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिला नाही तर संबंधित अधिविभागीय प्रवेश समितीचा निर्णय अंतिम राहील) पसंतीक्रम देण्याची सुविधा विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. )
|
22-05-2024 |
प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय पसंतीक्रमबाबत सूचना.
जे विद्यार्थी दि.१६/०५/२०२४ ते दि.१९/०५/२०२४ या कालावधीत प्रवेश परीक्षा दिलेली आहेत, फक्त अशाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधुन दिनांक २४/०५/२०२४ पर्यंत महाविद्यालय पसंतीक्रम द्यावा. (टिप - जर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिला नाही तर संबंधित अधिविभागीय प्रवेश समितीचा निर्णय अंतिम राहील) सदरची सुविधा त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
|
17-05-2024 |
प्रवेश परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना change request करीता
जे विद्यार्थी दि.१६/०५/२०२४ ते दि.१९/०५/२०२४ या कालावधीत प्रवेश परीक्षा देत आहेत, फक्त अशाच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये काही बदल करावयाचा असल्यास (उदा. प्रवर्ग बदल,नावात बदल, विद्यापीठ बदल, गुणात बदल, आई वडील नावात बदल, इत्यादी ) त्यांच्या लॉगिनमधुन दिनांक २०/०५/२०२४ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत. सदरची सुविधा त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. |
16-05-2024 |
सन २०२४-२०२५ प्रवेश फेरी वेळापत्रक
अ) ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे (Entrance)
ब) ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही (Non Entrance)
|
10-05-2024 |
बी. एस्सी. - एम. एस्सी. अर्थशास्त्र भाग १ च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकरीता सूचना
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील बी. एस्सी. - एम. एस्सी. अर्थशास्त्र भाग १ अभ्यासक्रमाकरिता १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश घेत असतात. अद्याप १२ वी चा निकाल लागलेला नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दि. १६ ते १९ मे २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार नाही, सदर प्रवेश परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घेण्यात यावी
|
30-04-2024 |
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची अंतिम मुदत - दि.10 मे, 2024
प्रवेश परीक्षा - दिनांक 16 मे, 2024 ते 19 मे, 2024
विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश परीक्षेची ओळखपत्रे दिनांक 15 मे, 2024 पर्यंत त्यांच्या लॉगिन आयडी वर उपलब्ध होतील. |
30-04-2024 |
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची अंतिम मुदत - दिनांक 25 मे, 2024 |
23-05-2024 |
Admission Advertisement २०२४-२०२५ |
13-05-2024 |
Revised Time Table For Entrance Examination 2024-2025 (१६/०५/२०२४ to १९/०५/२०२४)
"All students are requested to download their hall ticket from Student login"
|
06-05-2024 |
Admission Notification 2024-2025 - P. G. Diploma in Communal Harmony & Social Peace |
02-05-2024 |
M.Ed Two Years NCTE Recognized Programme |
02-05-2024 |
B.Ed-M.Ed(Integrated) Three Years NCTE Recognized Programme |
02-05-2024 |
Admission Notification 2024-2025 |
26-04-2024 |
Deptt. of Microbiology Admission Flyer 2024-25... |
25-04-2024 |
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया अर्ज मुदतवाढ बाबत. |
20-04-2024 |
Admission Notification- Master of Rural Studies (MRS) |
10-04-2024 |
Admission Advertisement २०२४-२०२५ |
08-04-2024 |
Admission Notification 2024-25 of P. G. Diploma in Social Exclusion and Inclusive Policy |
13-03-2024 |
Tentative Fee Structure 2024-2025 for Information only |
13-03-2024 |
Notice B.Sc.-M.Sc. Economics (5 years Integrated) |
11-03-2024 |
Admission advt 2024-25 |
11-03-2024 |
Admission Notification 2024-2025 |