Webcast Date |
CONTENT |
08-11-2023 |
Portuguese Certificate Course (पोर्तुगीज प्रमाणपत्र अभ्यासक्रम) |
16-10-2023 |
P. G. Diploma Course in Museology Admission Notification |
13-10-2023 |
Certificate in Pali Language Admission Notification 2023-24 |
13-10-2023 |
Certificate in Indian Constitution Admission Notification 2023-24 |
13-10-2023 |
P. G Diploma in Dr.B.R.Ambedkar’s Thought Admission Notification 2023-24 |
13-10-2023 |
Certificate in Constitutional Policy of Reservation (CPR) Admission Notification 2023-24 |
08-09-2023 |
Admission Notification 2023-24 Certificate course in Constitutional Policy of Reservation. |
08-09-2023 |
Admission Notification 2023-24 Certificate in Pali Language |
08-09-2023 |
Admission Notification 2023-24 Certificate course in Indian Constitution. |
08-09-2023 |
Admission Notification 2023-24 P.G. Diploma in Dr. B.R. Ambedkar’s Thought |
23-08-2023 |
Certificate Course in Constitutional Policy of Reservation Admission 2023-24 |
23-08-2023 |
Certificate course in Pali Language Admission 2023-24 |
11-08-2023 |
दि. ०८/०८/२०२३ रोजी पुर्न: प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रम व्यतिरिक्त विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रम व्यतिरिक्त दि. १४/०८/२०२३ रोजी त्यांच्या अधिविभागात प्रवेशासाठी सर्व कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे |
08-08-2023 |
Museology Admission Notification - 08-Aug-2023 |
08-08-2023 |
पुर्न प्रवेश परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता सूचना
१. पुर्न प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट त्यांच्या लॉगिन आय डी मधून डाउनलोड करून घ्यावे.
२. परीक्षेस येताना हॉल तिकीट , कॉलेज आय कार्ड, भरलेला अँप्लिकेशन फॉर्म घेऊन येणे.
३. ऑड क्रमांकाने परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी सादर अभ्यासक्रमाचा अँप्लिकेशन फॉर्म पुर्न प्रवेश परीक्षा झाल्यानंतर भरणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी असा अर्ज भरणार नाहीत त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही.
४. पुर्न प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
|
08-08-2023 |
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत एम.फार्म /एम.ई. /एम. टेक. / एम. आर्च. /एम.टेक्स. या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे सिनॉपसीसी छाननीसाठी या विभागात सादर करण्याबाबत |
07-08-2023 |
Seat number list for entrance of 08 Aug 2023 .gif) |
05-08-2023 |
Re-Entrance Exam Time Table Date- 08.08.2023 .gif) |
05-08-2023 |
One Year Post Graduate Diploma in Bioinformatics Brochure ( information about the course and admission process for the year 2023-24) |
04-08-2023 |
P.G. Diploma in Dr. B.R. Ambedkar's Thought 2023-24 |
04-08-2023 |
Certificate course in Indian Constitution Admission 2023-24 |
04-08-2023 |
Notice regarding Third Round of Admission - M. Sc. Food Science and Technology |
04-08-2023 |
Vacant Seats Charts at Affiliated Colleges (for re-entrance examination) |
28-07-2023 |
Dr. Appasaheb Pawar Vidyarthi Bhavan Admission Interview Notice 2023 |
27-07-2023 |
Information for M.Sc Chemistry Admission Dated 27/07/2023 |
|
पुर्न: प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना.
ज्या विद्यार्थ्यानी यापुर्वी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरला होता परंतु काही कारणास्तव प्रवेश परीक्षा दिलेली नाही अथवा प्रवेश परीक्षा देऊनही प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना जर पुर्न; प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरावयाचा असेल तर या विद्यार्थ्यांनी पुर्न: प्रवेश परीक्षा अर्ज जुन्या लॉगिन मधून न भरता नवीन ईमेल आयडी व पासवर्ड तयार करून भरणे आवश्यक आहे.
|
|
M.Sc. Environmental Admission Letter |
|
एम. एस्सी. रसायनशास्त्र प्रवेश परीक्षा (२०२३-२०२४) दिलेल्या विद्यार्थ्यापॆकी ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे online अपलोड झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांकरिता सूचना |
|
रसायनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्वच ४४ पसंती क्रम देण्याचे आहेत. |
|
ज्या विद्यार्थ्यांनी एम. एस्सी. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिली आहे परंतु अद्याप महाविद्यालय पसंतीक्रम (Preference ) दिलेला नाही अशा विद्यार्थ्यानी दि.२९/०६/२०२३ अखेर महाविद्यालय पसंतीक्रम (Preference ) द्यावा. जे विद्यार्थी महाविद्यालय पसंतीक्रम (Preference ) देणार नाहीत ते विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील.
|
|
B.Sc. III Sem (V and VI) चे गुणपत्रक सर्व विद्यार्थ्यानी लॉगिन मध्ये जाऊन document upload section मध्ये upload करावे. |
|
ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जसोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांचे online verification संबंधित अधिविभागाकडून सुरु आहे. त्यानुसार अपलोड केलेल्या कागदपत्रांबाबत (जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेयर, माजी-सैनिक, अपंग प्रमाणपत्र, गुणपत्रे ) काही त्रुटी असल्यास अथवा ती अपलोड केली नसतील तर त्या संदर्भातील ई-मेल विध्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहेत. तरी त्यासंदर्भांतील पूर्तता दि. २९/०६/२०२३ अखेर करावी. त्याची पूर्तता केली नाही तर त्यासंदर्भातील लाभास असा विध्यार्थी अपात्र होईल. |