Payment Gateway
सूचना |
महाविद्यालयांनी संगणक केंद्र व आय. टी. सेल यांनी दिलेल्या लॉगीनमधून परीक्षा फी भरण्यात यावी.
ऑनलाईन रिसिट पोर्टल मधून कॉलेज लॉगिन मधील विद्यार्थ्यांचे परीक्षा फीशी निगडित सुविधा बंद करण्यात आली आहे.
|
Online Receipt Portal वरून NEFT ची सोय बँक ऑफ इंडियाची तात्पुर्ती स्थगित करण्यात आली असून सध्या ही सोय Axis Bank व Bank of Maharashtra मधून चालू आहे.
For Online Receipt Portal Click Here
Link for ONLINE RECEIPT PORTAL https://paysuk.unishivaji.ac.in/BWaysReceipt
how to make online receipt payment
|