प्लेसमेंट
मुख्य बातमी

Maha Naukri Melava 2026

Maha Naukri Melava 2026

🎓 *भव्य राज्यस्तरीय महा-नोकरी मेळावा २०२६* 🎓
*शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रोजगाराचा महाकुंभ!* 🚩

*ज्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या महा कुंभामध्ये सहभागी व्हायचा आहे व इंटरव्यू द्यायचेत अशांनी खालील लिंक त्वरित भरावी*

Click Here To Registration

Broucher

*शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात नामांकित कंपन्या थेट तुमची निवड करण्यासाठी येत आहेत.


📍 वेळ आणि ठिकाण:

दिनांक: *रविवार, २२ फेब्रुवारी २०२६*

वेळ: *सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:००*

स्थळ: *शिवाजी विद्यापीठ परिसर, कोल्हापूर.*

📞 नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
👤 *नितीन माने: [+91 9356048560]*
👤 *नेहा कुंभार: [+91 9518713640]*

✨ *"तुमची जिद्द आणि आमचे व्यासपीठ... चला घडवूया उज्ज्वल भविष्य!"*✨


Top

शैली पर्याय

Icon

रंग योजना

शीर्ष बार दर्शवा

लपवा दाखवा

गडद आणि फिकट

फिकट गडद

मुख्य रूपरेषा

मुख्य रूपरेषा