Department of Marathi
Vision Mission and Goals

 

दृष्टी
    भाषा आणि साहित्याचे अध्ययन-संशोधन 

ध्येय
    सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजितआणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे
    नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे
    जागतिकीकरणानंतरच्या नवउद्योग व्यवसाय आणि दृक श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे
    मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्ध नकरणे

उद्दिष्ट्ये
    भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन देणे
    भाषिक आणि वाङ्‌मयीन कौशल्ये विकसित करणे
    साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे 
    राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे
    नेट-सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन करून चांगले शिक्षक निर्माण करणे 


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default