Department of Marathi
पुरस्कार प्राप्त प्राध्यापक

 

पुरस्कार प्राप्त प्राध्यापक
मराठी अधिविभागामध्ये सातत्याने समीक्षक, अभ्यासक आणि सर्जनशील लेखक शिक्षक म्हणून लाभलेले आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने डॉ. गो. मा. पवार यांना ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य’ या ग्रंथास, तर डॉ. राजन गवस यांच्या ‘तणकट’ कादंबरीस साहित्य अकादेमी पुरस्कर प्राप्त झाला आहे.

डॉ . गो. मा. पवार 
    ‘साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली.
    ‘भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर.
    रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई.
    ‘पद्मजी पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरानगर.
    महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार.
    धोंडिराम माने साहित्यरत्न पुरस्कार, संभाजीनगर.
    शरद प्रतिष्ठानचा ‘शरद पुरस्कार, सोलापूर.
    मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार, संभाजीनगर.

डॉ. रविंद्र ठाकूर 
    भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, १९९५ (मराठी ग्रामीण कादंबरी)
    शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, १९९५ (आनंद यादव व्यक्ती आणि वाङ्मय)
    महानुभाव विश्वभारती, १९९६ (कादंबरीकार र. वा. दिघे)
    रणजित देसाई पुरस्कार, २००० (महात्मा) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
    रा. तु. पाटील परखड पुरस्कार, २००२, (महात्मा)
    शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार २००६ (साहित्य: समीक्षा आणि संवाद)
    शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७.
    जनसारस्वत पुरस्कार, अमरावती.
    डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार, २००८ (महात्मा)
    सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
    वि. भि. कोलते ग्रंथ श्रेष्ठता पुरस्कार २०१३ (साहित्यिक आनंद यादव,) स्नेहवर्धन, प्रकाशन, पुणे.

डॉ. विश्वनाथ शिंदे 
    वि. रा. करंदीकर पुरस्कार (उत्कृष्ट संशोधन) पीएच.डी. प्रबंधासाठी शिवाजी विद्यापीठ, इत्यादी स. १९८८.
    यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य लोकघाटी अवलोकन व विचार’ ग्रंथासाठी इत्यादी  स. १९९२.
    महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा श्रेष्ठता पुरस्कार ‘पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य’ या ग्रंथासाठी इत्यादी स. १९९६ या ग्रंथाला शिवाजी विद्यापीठाचा ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
    ‘लोकसाहित्य पुरस्कार’ लोकसाहित्य संशोधन मंडळ, औरंगाबाद, इत्यादी स. २००१.
    महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक राज्य पुरस्कार, इत्यादी स. २००४-०५.
    साहित्य अकादमी, नवी दिल्ली या संस्थेकडून प्रवासवृत्ती १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर १९९६ या काळात कर्नाटकातील लोकसाहित्याचा अभ्यास दौरा.
    विद्यार्थी साहित्य संमेलन बेळगाव, संमेलनाध्यक्ष २ जानेवारी १९९८.
    सुब्रमण्यम साहित्य अकादमी माचीगड ग्रामीण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष २५/११/१९९९.
    माझ्या संशोधनावर आधारित एक दिवसाचे चर्चासत्र मराठी विभाग पदव्युत्तर केंद्र, बेळगाव-कर्नाटक विद्यापीठ, धारवाड यांनी आयोजित केले होते.
    संमेलनाध्यक्ष, ग्रामीण साहित्य संमेलन, कुद्रेमनी, बेळगाव, इत्यादी स. २००९.

डॉ. कृष्णा किरवले 
    अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार, औरंगाबाद १९९२, (आंबेडकरी शाहिरी : एक शोध’ या संशोधनपर ग्रंथासाठी)
    द्या पवार स्मृती पुरस्कार, परिवर्तन साहित्य महामंडळ, मुंबई २००३ (सामाजिक व संशोधन कार्यासाठी)
    महाराष्ट्र शासन, साहित्य संस्कृती मंडळाचा रा. ना. चव्हाण वाङ्मय पुरस्कार, मुंबई, २००३ (समग्र लेखक बाबुराव बागूल या ग्रंथासाठी)
    परिवर्तनवादी वाङ्मय सेवा पुरस्कार, शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर २००७, (सामाजिक व वाङ्‌मयीन कार्यासाठी)
    आंबेडकरी गौरव पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ, सांगली २०११ (सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील सहभागासाठी)
    शिक्षक गौरव, शिव महोत्सव, आजी-माजी विद्यार्थी स्नेह मेळावा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१२-१३ (शैक्षणिक कार्यासाठी)

डॉ. राजन गवस
    संस्कृती पुरस्कार, संस्कृती प्रकाशन, नवी दिल्ली, १९९२.
    साहित्य अकादमी पुरस्कार पुरस्कार, नवी दिल्ली, २००१.
    महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका, २००१.
    लाभसेटवार पुरस्कार, डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका, २००८.
    एच.एस. आपटे पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, १९८५.
    वि.स. खांडेकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, १९८९.
    उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, १९९४.
    विखे पाटील पुरस्कार, १९९६.
    शंकर पाटील पुरस्कार, (महाराष्ट्र साहित्य परिषद), १९९७.
    ग. ल. ठोकळ पुरस्कार, (महाराष्ट्र साहित्य परिषद) १९९९
    कुरुंदकर पुरस्कार, २०१०.
    पी. एन. पंडित कथालेखन पुरस्कार, २०२१.
    महेश निकम पुरस्कार, २०१५.
    समर्पण पुरस्कार.
    पी.के. आरटे पुरस्कार, बेळगाव.

डॉ. रणधीर शिंदे 
    वि. रा. करंदीकर संशोधन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पीएच. डी. प्रबंधासाठी, २००५.
    साहित्य अकादमी, नवी दिल्ली, प्रवास वृत्ती अंतर्गत मध्यप्रदेश अभ्यास दौरा, २०१०-११.
    शरदचंद्र मुक्तिबोध व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथाचे डॉ. र. बा. मंचरकर समीक्षा पुरस्कार.
    कृ. गो. सूर्यवंशी साहित्य पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, २०१२.
    रा. श्री. जोग समीक्षा पुरस्कार म. सा. प. पुणे, २०१३.
    ना. धों. महानोर पुरस्कार, जालना, २०१४.
    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘अनंत काणेकर पुरस्कार, २०१७ मधील दिवाळी अंक, सर्वोत्कृष्ट लेखास पुणे, २०१८.
    ग्रंथ मित्र शिवाजीराव चव्हाण संशोधक पुरस्कार, साहित्यकला विकास प्रतिष्ठान, सातारा, ७ एप्रिल २०१९.
    मनोरमा साहित्य पुरस्कार, सोलापूर, डिसेंबर २०१९.
    शब्दसह्याद्री साहित्य सन्मान पुरस्कार, परभणी, जानेवारी, २०२०.

डॉ. नंदकुमार मोरे
    ‘समाज, भाषा, विज्ञान आणि मराठी कादंबरी’ या पुस्तकासाठी नरहर कुरंदकर उत्कृष्ट ग्रंथ निर्मिर्ती पुरस्कार, २०१२.


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default