पुरस्कार व सन्मान प्राप्त विद्यार्थी
नवनाथ गोरे
‘फेसाटी’ कादंबरीसाठी 2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार
डॉ. दत्ता घोलप
कृ. गो. सुर्यवंशी पुरस्कार,२०१८,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
विजया गाडगीळ पुरस्कार,२०१८,महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
म.भि. चिटणीस पुरस्कार,२०१८,मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
वि. रा. करंदीकर संशोधन पुरस्कार,२०१५, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
युवा समीक्षक पुरस्कार २०१७, मुक्तरंग प्रतिष्ठान, पुणे
डॉ. सुप्रियाआवारे
पंडित आवळीकर पुरस्कर,२०२०,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
साहित्य अकादेमीकडून प्रवासवृत्ती (Traveling Fellowship) प्राप्त विभागातील विद्यार्थी
दत्ता घोलप (उत्तरप्रदेश)
विष्णू पावले (राजस्थान)
तेजस चव्हाण (मध्यप्रदेश)
आप्पासो बुडके (गुजरात)
|