माजी विद्यार्थी ग्रंथ प्रकाशने व पुरस्कार
माजीविद्यार्थीग्रंथप्रकाशने व पुरस्कार
एकनाथ दादू पाटील
1. जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने, (संपादित ग्रंथ), नाग - नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, जि सांगली, जानेवारी २०१७, पहिली आवृत्ती
2. कादंबरीच्या निर्मितीचा सूत्रशोध, (संपादित ग्रंथ), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर,कोल्हापूर, मार्च २०२०, पहिली आवृत्ती
3. १९७२ चा दुष्काळग्रस्तांचा लढा, (संपादित ग्रंथ), प्रा. एन.डी.पाटील प्रतिष्ठान, सांगली, ऑक्टोबर २००८, पहिली आवृत्ती,
4. खुंट्यांवर टांगलेली दुःखं, (काव्यसंग्रह), पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, मुंबई, २००९ पहिली आवृत्ती
5. सत्वशोधाच्या कविता, (काव्यसंग्रह), क्रांतदर्शी प्रकाशन, आष्टा, जि सांगली, आष्टा, जानेवारी २००४, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा 'शिविम उत्कृष्ट साहित्य पुरस्कार'
2. म.सा.प.पुणे शाखा - मंगळवेढा या संस्थेचा 'काशिबाई घुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.
3. शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
4. मुक्ताई साहित्य पुरस्कार, जालना
5. वसंत सावंत काव्य सन्मान, सावंतवाडी
6. उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, कोळंबा वाचनालय
7. विशाखा काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
8. भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कोपरगाव
9. देशभक्त बळवंतराव मगर साहित्य पुरस्कार, अकलूज
10. शब्दगंध काव्य पुरस्कार, बेळगाव
11. पद्मश्री सुधांशू काव्य पुरस्कार, औदुंबर, जि सांगली
12. चैतन्य माने काव्य पुरस्कार, द.म.सा.सभा, कोल्हापूर
13. डॉ. बलभीम मुळे काव्य पुरस्कार, शेगाव, जि.सांगली
14. न.ना.देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, कोल्हापूर
15. श्रीशब्द काव्य पुरस्कार, नेज, जि कोल्हापूर
16. उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार,राधानगरी
17. कृष्णाई साहित्य गौरव पुरस्कार, तिटवे, जि.कोल्हापूर
डॉ. सारीपुत्र अजिनाथ तुपेरे
1. समाजभाषाविज्ञान आणि दलित कथा वाड्मय, (संशोधन), नवीन उद्योग प्रकाशन, पुणे, २०११, पहिली आवृत्ती
2. वैचारिक साहित्य स्वरूपतत्त्वे, (संशोधन), मुक्तरंग प्रकाशन, लातूर, २०१२, पहिली आवृत्ती
3. सम्यक लेखक योगीराज वाघमारे, (संपादन), एक्स्प्रेस पब्लिकेशन्स, कोल्हापूर, २०१२, पहिली आवृत्ती
4. योगीराज वाघमारे : सहवास व आठवणी, (संकलन), मुक्तरंग प्रकाशन, लातूर, २०१२, पहिली आवृत्ती
5. आधुनिक भूमिपुत्र जोतीराव फुले आणि शेतकऱ्याचा असूड, (समीक्षा), एक्स्प्रेस पब्लिकेशन्स, कोल्हापूर, २०१३, पहिली आवृत्ती
6. आंबेडकरवादी समीक्षा रूपे, (समीक्षा), शब्दाली प्रकाशन, पुणे, २०१४, पहिली आवृत्ती
7. भारतीय दलित चळवळ आणि साहित्य : डॉ. कृष्णा किरवले गौरव ग्रंथ, (संपादन), सृजन प्रकाशन, मुंबई, २०१६, पहिली आवृत्ती
8. आंबेडकरी सत्यशोधक हरी भाऊ तोरणे, (संशोधन), थिंक टँक पब्लिकेशन्स अॅंड डिस्ट्रीब्युटर्स, सोलापूर, २०१९, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा विशेष पुरस्कार कोल्हापूर,
2. तुका म्हणे साहित्य पुरस्कार बुलढाणा
3. अस्मितादर्श संशोधन पुरस्कार
डॉ. राजशेखर विठ्ठलराव शिंदे
1. प्रबंधलेखन, (संशोधनाचे तत्वज्ञान), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, नाशिक, २०१८, पहिली आवृत्ती
2. असा आसामी :पु ल देशपांडे, (गौरवग्रंथ संपादन), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २०१९, पहिली आवृत्ती
डॉ. संजय कांबळे
1. सम्यक समीक्षा :वेध निळया विजेचा, (समीक्षा), प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, जळगाव, २०१८, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचा डॉ. विजय निंबाळकर पुरस्कार प्राप्त
डॉ. दत्ता घोलप
मराठी कादंबरी : आशय आणि आविष्कार, (समीक्षा), अक्षरवाङ्मय, पुणे, २०१८, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर,
2. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे,
3. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
डॉ. सयाजीराव छबुराव गायकवाड
1. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे पोवाडे, (शाहिरी काव्य), स्वछंद प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, जुलै २०१६, दुसरी आवृत्ती
2. महाराष्ट्रातील राष्ट्रीय शाहीरांची परंपरा, (शाहिरी काव्य, संपा.), विजयश्री मुद्रणालय, इचलकरंजी, मार्च २०१७, पुनर्मुद्रण
3. शाहीर हिंदुराव लोंढे यांचे पोवाडे, (शाहिरी काव्य), स्वछंद प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, १९ फेब्रुवारी २०१८, पहिली आवृत्ती
4. जगताप घराण्याची शाहिरी, (शाहिरी काव्य), विजयश्री मुद्रणालय, इचलकरंजी,१ मे २०१८ पहिली आवृत्ती
5. स्वातंत्र्यपूर्व मराठी पोवाडा (शिवकाल ते १९४७), (शाहिरी वाङमय), अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, १ जून २०१९, पहिली आवृत्ती (ऑनलाइन)
6. स्वातंत्र्योत्तर मराठी पोवाडा (१९४७ ते १९८०), (शाहिरी वाङमय), अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, १ जून २०१९, पहिली आवृत्ती (ऑनलाइन)
7. आधुनिक मराठी पोवाडा (१९४७ ते आजपर्यंत), अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, ६ नोव्हेंबर २०१९, पहिली आवृत्ती (ऑनलाइन)
8. शाहीर कवी युवराज पाटील : व्यक्ती आणि वाङमय, (शाहिरी वाङमय), स्वछंद प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, १९ फेब्रुवारी २०२०, पहिली आवृत्ती
9. शाहीर कवी युवराज पाटील यांची पोवाडानाट्य, (शाहिरी नाट्य), स्वछंद प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, १९ फेब्रुवारी २०२०, पहिली आवृत्ती
डॉ.विनोदरामा कांबळे
सर्जननोंदी,(ललित), वाचनकट्टा प्रोडक्शन ,कोल्हापूर,२४ ऑगस्ट२०१९, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. अग्रणी प्रतिष्ठान, देशिंग ता.कवठेमहांकाळ 'उत्कृष्ट वाड्.मयपुरस्कार '२०१९
2. कोपडँ प्रतिष्ठान, सातारा 'नवसाहित्यिक पुरस्कार’२०२१
शिवाजी वसंत देसाई
एकसंध होताना, (काव्यसंग्रह), दर्या प्रकाशन, गारगोटी, २०१७, पहिली आवृत्ती
पुरस्कार
1. दमसा कोल्हापूर चा2017 चा विशेष काव्य पुरस्कार.
2. शांता शेळके प्रतिष्ठान यांच्या वतीने विशेष काव्य पुरस्कार.
3. न्यूज गंगाधर परिषद सातर्डे पन्हाळा पुरस्कर.
जाधव दिलीप आनंदराव
मराठी व्याकरण व उपयोजित लेखन, (व्याकरण), श्रेयसी प्रकाशन,सावळज, सांगली, २०१५, पहिली आवृत्ती
डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण
राष्ट्रीय कवी कुंजविहारी, (समीक्षा), अक्षरलेणं प्रकाशन, सोलापूर, २०१७, पहिली आवृत्ती
डॉ. बिरा पारसे
1. दलित कवितेतील अस्मिता, (समीक्षा), स्वरूप प्रकाशन औरंगाबाद, बार्शी, २००८, पहिली आवृत्ती
2. दलित कवयित्रीची कविता, (समीक्षा), निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, २००८, पहिली आवृत्ती
3. द.ता.भोसले यांच्या निवडक कथा, (कथा), स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, पंढरपूर, २०१३, पहिली आवृत्ती
नवनाथ विश्वनाथ पटोले
1. खंत, (कविता संग्रह), अक्षरलेणं प्रकाशन, सोलापूर, सोलापूर, २०१४, पहिली आवृत्ती
2. अशोक पवार यांचे कादंबरीविश्व : स्वरूप व मीमांसा, (समीक्षा), हर्मीस प्रकाशन, पुणे, सोलापूर, २०१९, पहिली आवृत्ती
डॉ. बाळासाहेब विठ्ठल दास
1. रा.रं बोराडे यांचे कथालेखन, (समीक्षा), शब्द वैभव प्रकाशन, पुणे, २०१९, द्वितीय आवृत्ती
डॉ. डी. आर. गायकवाड
1. मराठी शोधप्रबंधाची वर्णनात्मक सूची ( १९४७ ते २००४), (सूची साहित्य), निर्मिती संवाद,प्रा.लि., कोल्हापूर, हिरचंद वाचनालय, सोलापूर, २०१३, पहिली आवृत्ती (महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या मराठी अभ्यासक्रम संदर्भग्रंथ म्हणून समावेश)
डॉ. श्रुती श्रीनिवास वडगबाळकर
1. मराठीतील स्त्री आत्मचरित्रांचा सामाजिक दृष्टीने अभ्यास,(समीक्षा), श्रीविद्या प्रकाशन , पुणे, सोलापूर, २००६, द्वितीय आवृत्ती
पुरस्कार
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांचा डॉ. हे.वि इनामदार स्मृती पुरस्कार
डॉ. कांबळे महावीर विठ्ठल
1. साठोत्तरी मराठी नाटक आणि दलित नाटक एक चिकित्सक अभ्यास, (संशोधन), अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर, कोल्हापूर, २०१५, पहिली आवृत्ती
विष्णू नारायण पावले
1. पहिलं पाऊल, (कवितासंग्रह), मंजूषा पब्लिकेशन, नळदुर्ग, उस्मानाबाद, चिखली, ता. शिराळा, नोव्हेंबर २००९,
2. पधारो म्हारो देस, (प्रवासवर्णन), अक्षरवाङ् मय प्रकाशन, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, ऑक्टोबर २०२०, पहिली आवृत्ती
3. श्री पितांबर स्वामी चरित्र, (चरित्र), शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, पावलेवाडी, ऑक्टोबर २०२०, पहिली आवृत्ती
डॉ.सतेज महादेव दणाणे
1. दिस बुडल्यावर, (कवितासंग्रह), श्री प्रज्ञा प्रकाशन, पुणे, २००२ , पहिली आवृत्ती
2. कोण म्हणतं टक्का दिला? :एक आकलन, (समीक्षा), अक्षय प्रकाशन रत्नागिरी, रावराणे महाविद्यालय वैभववाडी, २०१०, पहिली आवृत्ती
3. बोटापुढची दिशा, (कविता संग्रह),अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०११, पहिली आवृत्ती
4. २१ व्या शतकातील आंबेडकरी काव्य, (कविता), अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०१२, पहिली आवृत्ती
5. शोध अस्मितेचा, (समीक्षा संपादन), अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०१२, पहिली आवृत्ती
6. धनगर:समाज आणि संस्कृती, (संशोधन), अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०१४, पहिली आवृत्ती
7. डॉ.बाबुराव गायकवाड यांचे ललित लेखन, (संपादन), मराठी विभाग कर्नाटक विद्यापीठ,धारवाड(कर्नाटक), २०१४, पहिली आवृत्ती
8. त्रिदल, (संपादन), अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०१५, पहिली आवृत्ती
9. भाकरी आणि फूल-आंबेडकरी विचारप्रवाहातील कादंबरी, (समीक्षा), अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर, २०१६, पहिली आवृत्ती
10. मागोवा, (समीक्षा), मंजुळ प्रकाशन, पुणे, २०२०, पहिली आवृत्ती
11. सातअंगी, (लेखात्मक आत्मकथन), (आत्मकथन), दै.महान मराठा, कोल्हापूर, २०११-१२
डॉ.कमल दणाणे
1. शोध अस्मितेचा( योगीराज वाघमारे यांच्या साहित्याची समीक्षा), (संपादन), अक्षय प्रकाशन, रत्नागिरी, २०१२, पहिली आवृत्ती
2. वारुळ (त्रैमासिक) ISSN 2249-0817, त्रैमासिक (नियतकालिक), २००९ पासून कोल्हापूर, ४४ अंक
|