STUDENTS' GRIEVANCE REDRESSAL ONLINE PORTAL
Rules


तक्रार दाखल करणाऱ्या विद्यार्थासाठी सूचना 

१) हे पोर्टल फक्त नियमित विद्यार्थासाठी आहे. 
२) तक्रार दाखल करण्यापूर्वी विद्यार्थानी Help Documents चे अवलोकन करावे. 
३) महाविद्यालयीन विद्यार्थानी त्यांची तक्रार सर्वप्रथम महाविद्यालय तक्रार निवारण कक्षाकडे नोंदविणे आवश्यक आहे. तिथे तक्रारींचे निवारण न झाल्यास विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाकडे अपील करणेत यावे. 
४) विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थानी त्यांची तक्रार सर्वप्रथम अधिविभाग तक्रार निवारण कक्षाकडे नोंदविणे आवश्यक आहे.तिथे तक्रारींचे निवारण न झाल्यास संस्थामक तक्रार निवारण कक्षाकडे अपील दाखल करावे व तिथेही तक्रारींचे निवारण न झाल्यास विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाकडे अपील करणेत यावे.  
५) विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाकडे तक्रारींचे निवारण न झाल्यास लोकपाल कडे दाद मागता येईल. 


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default